Page 75 of पुणे पोलिस News

या घटनेविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या या निर्णयाला पथारी व्यावसायिक पंचायतीने विरोध दर्शवल्याने या मुद्द्यावरुन आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा त्याने वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता.

सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला

२०१९ मध्ये पीडीत अल्पवयीन युवती आणि आरोपी वावळे यांची महाविद्यालयात ओळख झाली होती. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

खडकवासला गाव परिसरात वेल्हा तालुक्यातील ४० ते ४५ आणि हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत १२ लहान मोठी गावे आहेत.

तरुणी कात्रज भागात तिच्या बहिणीच्या घरी राहायला आहे. तो तिचा पाठलाग करु लागला.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं.

तो त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्याला मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला

भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात तरुणींचे वाद झाले होते. त्या पैकी एक तरुणी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आली.

व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली असून व्यापाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर दोन दिवसांपूर्वी एकाने संपर्क साधला होता.