Page 697 of पुणे News

सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपळे निलखमधील विवेक सोनवणे हे पत्नी व दोन मुलांसह मोटारीने पिंपरी-चिंचवड ते लंडन असा प्रवास करणार आहेत.

सायबर चोरट्यांनी आता वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश तयार केला असून, बनावट संदेश समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक व भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची…

उपाहारगृहातील बिलावरुन वाद झाल्याने कामगारांनी ग्राहकांना बेदम मारहाण केल्याची घटना वारजे भागात घडली.

राखी पौर्णिमेच्या दिवशी दागिने हिसकावणाऱ्या पाच चोरट्यांना पर्वती पोलिसांनी पकडले.

पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार पेठेत घडली.

अनेकजण मोटारींना आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. मोटारींसाठीच्या नवीन क्रमांकाच्या मालिकेत लिलावात लाखोंची बोली लावून आकर्षक क्रमांकाची…

धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराज याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी शनिवार, रविवारसह सुट्यांचे दिवस हे ‘मेट्रोवार’ ठरत आहेत.

हडपसर भागातील अमानोरा पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) शिवाजीनगर स्थानक वाकडेवाडीला हलवून तीन वर्षे उलटल्यानंतरही ते मूळ जागी उभारण्याचा निर्णय झालेला नाही.