Page 947 of पुणे News

सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला

मंगळवारी सकाळी पुण्यातील तळजाई टेकडीवरील आल्हाददायक वातावरणात हास्यविनोद करण्यात रंगले आमदार

खडकवासला गाव परिसरात वेल्हा तालुक्यातील ४० ते ४५ आणि हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत १२ लहान मोठी गावे आहेत.

तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याच्या वृत्तावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केलंय.

मोरे यांची नाराजी अद्यापही कायम असून या संघर्षामुळे राज ठाकरे आपला एक खंदा समर्थक आणि मनसे पुण्यातील एक खंदा नेता…

मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. मोटार लांबवून चोरटे पसार झाले.

रस्त्यावर अंधारात रिक्षा चालकाने रिक्षा थांबविली. रिक्षा चालकाने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

तरुणी कात्रज भागात तिच्या बहिणीच्या घरी राहायला आहे. तो तिचा पाठलाग करु लागला.

पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला.

शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर १४ मार्च रोजी उद्याने आणि प्राणीसंग्रहालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.

नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची प्रतीक्षा सुरू असतानाच राज्यभरात तापमानाचा पारा वाढून पावसाळापूर्व काहिली निर्माण झाली आहे.