Page 14 of रघुराम राजन News
भारतासमोर सध्या चलनफुगवटय़ाचे संकट आ वासून उभे आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे हे भारताचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील विद्यमान राजकीय स्थिरतेतून पुढील तीन वर्षांत सात टक्क्य़ांचा आर्थिक विकास दर गाठणे शक्य…
मोदींच्या ‘शंभरी’चे पडघम वाजत असताना, फारसा बोलबाला न होता रिझव्र्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रे हाती घेऊन…

भारतीय रिझव्र्ह बँकेने हाती घेतलेल्या मनुष्यबळ विकास पुनर्रचनेचा मध्यवर्ती बँकेला फायदाच होईल, असा आशावाद गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कर्मचारी…
‘आपली मते ठामपणे मांडा, त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील,’ असे सांगत विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि जागतिक अर्थकारणावर कटाक्ष असे एकाच प्रतिपादनात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्यदिनी जाहिर करणार असणारी आर्थिक सर्वसमावेशकता ही भ्रष्टाचाराला आळा घालेल, असा विश्वास गव्हर्नर डॉ. राजन यांनी…
आíथक समावेशनाची योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँक व अर्थमंत्रालय यांच्यात एकवाक्यता असून भारतीय बँकिंग व्यवस्थेत १५ कोटी नवीन बँक खाती…
‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’तर्फे सोमवार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ‘रिझव्र्ह बँके’चे गव्हर्नर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे.

रिझव्र्ह बँकेने मंगळवारी प्रस्तुत केलेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात प्रमुख दर ‘जैसे थे’ ठेवून, वाणिज्य बँकांना सरकारी रोख्यांमध्ये सक्तीने कराव्या लागणाऱ्या…

चालू आर्थिक वर्षांतील तिसरा द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना, रिझव्र्ह बँकेने अपेक्षेनुसार रेपो दर व रोख राखीव प्रमाणात काहीही बदल…

रिझव्र्ह बँक मंगळवारी द्विमाही पतधोरणाचा आढावा घेणार आहे. या पत धोरणात रोपो दर कपात अध्याप तरी दूरच असल्याचा अर्थतज्ज्ञांचा कयास…
कायदा वा नियम यांत मापता आणि मोजता न येणारे काही अधिकार असतात आणि समृद्ध समाजव्यवस्थेसाठी त्यांना अबाधित राखावयाचे असते.