Page 7 of रघुराम राजन News

शेवटच्या द्विमासिक पतधोरणातील गव्हर्नर रघुराम राजन यांचा ‘जैसे थे’ पवित्रा हा अशा अंगाचा आहे.


प्रत्येक सत्ताधीशास आपल्या नेतृत्वाखाली देशाची/राज्याची प्रगती मोठय़ा जोमात सुरू आहे


तिमाहीत देशाचा खरा विकास दर ७.४ टक्के तर किमान विकास दर त्यापेक्षाही कमी, ६ टक्के नोंदला गेला आहे.

भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह एक विशेष कार्यदलात सामील झाले आहेत.

देशातील अग्रणी आणि सर्वात प्रतिष्ठित नियामक संस्था म्हणून आपली अग्रगामी भूमिका आहे.

चीनमधील आर्थिक मंदी आणि अमेरिकेतील व्याज दरातील वाढीसारख्या प्रतिकूल बाह्य़ घडामोडींवर कटाक्ष हवा

फेडच्या व्याज दर वाढीच्या निर्णयापरिणामी बाजारातील निधीच्या ओघावर परिणाम दिसून येईल

डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या उभारीचे सुस्पष्ट संकेत मिळत असल्याचे प्रतिपादन मंगळवारी येथे केले

मध्यवर्ती बँक येत्या मंगळवारी पतधोरण आढावा घेईल, असे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

गरिबीवर सर्वोत्तम उतारा हा देशाचा विकासदर उंचावणे हाच असल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.