Page 3 of पर्जन्यवृष्टी News

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती

विरोधीपक्षनेते अजित पवारांना पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

वीर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने १२१५ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला किशोरी पेडणेकरांनी फडणवीसांना दिला आहे

परतीच्या पावसाने लोणावळ्याला सोमवारी दुपारी झोडपले. विजांचा कडकडाट, गडगडासह मुसळधार पाऊस झाला.

शहर आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर जलमय झालेल्या कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून भर पावसात…

पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

“मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील”, असा सूचक इशाराही दिला आहे.

अजित पवारांच्या या आरोपांना भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून, संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

पुणे शहर तसेच परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.