Page 21 of पावसाळा ऋतु News
बुधवारी सायंकाळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच वेळी जोरधारांचा पाऊस सुरू झाला.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पाऊस परतला आहे.
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
जिल्ह्यात आजवर सरासरी २१०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट महिन्यात ५४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.
मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.
मोसमी पावसाच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच यंदा राज्यातील धरणांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांतील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईत ठिकठिकाणी रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत ५ ते ३५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक भागांत हलक्या पावसाची हजेरी आहे.
देशात यंदा २९ मे रोजी मोसमी पावसाने केरळमधून भारतात प्रवेश केला आणि २ जुलैला त्याने राजस्थान पार करून देश व्यापला.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांत पाऊस सक्रिय होणार आहे.
राज्यात प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.