scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 29 of रणजी ट्रॉफी News

मुंबईचा दणदणीत विजय

मुंबईच्या संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र उत्तर प्रदेशला त्यांच्याच मातीत धूळ चारत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

रणजी क्रिकेट स्पर्धा : केदार जाधवचे नाबाद शतक

आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झालेल्या केदार जाधव याने केलेल्या नाबाद शतकामुळेच महाराष्ट्राने पंजाबविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आव्हान…

गोलंदाजांच्या नंदनवनात लढत निर्णायक होणार

मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने (५३ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीचा प्रत्यय घडवताना उत्तर प्रदेशचा डाव २०६ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा…

उत्तर प्रदेशची दमदार सुरुवात

तन्मय श्रीवास्तव आणि प्रशांत गुप्ता यांच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर रणजी स्पध्रेच्या ‘अ’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध पहिल्या दिवशी १…

दुसऱ्या सामन्यानंतर मुंबईकडे एकमेव गुण

मुंबईच्या कुचकामी फलंदाजीचे पितळ पुन्हा एकदा साऱ्यांसमोर उघडे पडले. रेल्वेने बुधवारी त्यांचा पहिल्या डावात अवघ्या १०१ धावांमध्ये खुर्दा उडवला.

मुंबई पुन्हा अडचणीत!

मुंबईचा संघ दुसऱ्या रणजी सामन्यातही अडचणीत सापडला आहे. शार्दूल ठाकूरने सहा बळी मिळवत रेल्वेचा पहिला डाव २४२ धावांपर्यंत रोखला.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राला निर्णायक विजयाची संधी

महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत हरयाणाचा दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत निर्णायक विजयाची संधी निर्माण केली.

विदर्भविरुद्ध पंजाबला ३७ धावांची आघाडी

वेगवान गोलंदाज संदीप शर्माने केवळ चार चेंडूंमध्ये तीन बळी घेतल्यामुळेच पंजाबला विदर्भ संघाविरुद्ध रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३७ धावांची…

रणजी करंडक स्पर्धा : श्रीकांत मुंढेच्या अर्धशतकामुळे महाराष्ट्राची ओडिशावर आघाडी

श्रीकांत मुंढेने केलेल्या तडाखेबाज खेळामुळेच महाराष्ट्राला ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात ६० धावांची आघाडी घेता आली.