Page 32 of चोरी News

मुंबई शहरातील सर्वात मोठी कचराभूमी म्हणून देवनार कचराभूमी ओळखली जाते. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात ही कचराभूमी आहे.

आरोपी तोंडे आणि नाकाडे बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातून वडगावकडे निघाले होते. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेंडगे…

सुनंदा हेचमांडी (४१) असे या महिला प्रवाशाचे नाव असून त्या मुळच्या कर्नाटक राज्यातील उडपी येथील रहिवासी आहेत.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची वाटमारी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह अन्य सामानासह एका टोळीचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लावला आहे.

मेट्रोच्या पर्यवेक्षकाने एका ट्रक चालकासोबत संगनमत करून मेट्रोच्या प्रकल्पावरील २० लाखांचे लोखंड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

२० जानेवारीला वसूल केलेले ८५ हजार रुपये घेऊन तो मुलुंडमधील कार्यालयात येत होता. मात्र रस्त्यात दोघांनी अडवून आपली बॅग पळवल्याचा…

योगेश चव्हाण याची चौकशी करताना त्याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत राहायला आहेत.

ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर भागातील मगरपट्टा चौकात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी अल्पवयीनाच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या.

समृद्धी महामार्ग वर चाळीस पन्नास नव्हे तब्बल पाचशे लिटर डिझेल ची एका सुसज्ज टोळीने चोरी केली.

शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरातून दुचाकी चोरून त्यांची परगावात, तसेच परराज्यांत विक्री केली जाते.