Associate Partner
Granthm
Samsung

Page 49 of रोहित पवार News

BJP Gopichand Padalkar Ahmednagar Chaundi Ahilyabai Jayanti NCP Sharad Pawar Rohit Pawar
“रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी कायदा लिहिलाय का?,” पोलिसांनी चौंडीच्या वेशीवर रोखल्यानंतर पडळकरांचा संताप

गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी चौंडीला जाण्यापासून रोखलं, रस्त्यावर समर्थकांचा संघर्ष

rohit pawar karjat jamkhed
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीने शिवसेनेत असंतोषाचा भडका

सरकारी कार्यालये, जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संपर्कासाठी जी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी असते तीच कर्जत-जामखेडमध्ये डावलली जात आहे. तिची जागा…

Rohit Pawar Warns Opposition on ahilyabai holkar birth anniversary
“हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही…”; अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्त विरोधकांना इशारा

इथे येणाऱ्या नागरिकांना अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी यायचे आहे, असेही रोहित पवार म्हणाले

Rohit Pawar Chandrakant Patil
“…पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं”; सुप्रिया सुळेंवरील चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

chandrakant patil on Rohit Pawar
“महिला मंत्र्यांच्या पक्ष कार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच…”; चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना रिप्लाय

रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली होती, त्यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय

rohit pawar on devendra fadnavis bjp
“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किमान आपण तरी..”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारानंतर रोहित पवारांचा भाजपावर निशाणा!

रोहीत पवार म्हणतात, “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी…!”