Page 66 of रोहित पवार News

रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार यांचं वडिलांशी असलेलं नातं कसं आहे, याविषयी भाष्य केलं…

भाजपाचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये, रोहित पवारांनी सुनावलं

“अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात”

सुप्रिया सुळेंनी, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, असं या प्रकरणासंदर्भात म्हटलंय.

रोहित पवार म्हणतात, “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होते (संभाजीराजे छत्रपती), त्याच व्यक्तीला तुम्ही उमेदवारी का दिली नाही? त्यांची रणनीती…!”

पडळकर म्हणतात, “चौंडीचा कार्यक्रम तुम्ही घ्यायची गरजच नव्हती. तिथे तुम्ही उघडे पडलात. त्या कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की…!”

रोहित पवार म्हणतात, “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी या लोकांना आवरलं पाहिजे!”

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातील एका वक्तव्यावरुन सध्या शाब्दिक वाद सुरु असल्याचं चित्र दिसतंय

धनगर समाज व त्यांच्या नेत्यांनी आरक्षणासह प्रत्येक प्रश्नावर शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

“अहिल्यादेवींचं काम हे सर्वसमावेश प्रकारचं होतं. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारं होतं”

“मी हनुमान मंदिरात जाऊन माझ्या राजकारणाच्या प्रचाराचा नारळ फोडतो हे सांगावं लागतं”

गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी चौंडीला जाण्यापासून रोखलं, रस्त्यावर समर्थकांचा संघर्ष