Page 192 of रोहित शर्मा News
टीकाकारांच्या जिभेला हाड नसते, असे म्हणतात. त्यांच्यालेखी पूर्वकामगिरी कितीही देदीप्यमान असली तरी ती इतिहासजमा होत असते,
भारतीय संघाला विश्वविजेतेपदावर कब्जा करायचा असेल तर सलामीवीर रोहित शर्माला सूर गवसणे आवश्यक आहे.
इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी होणारा तिरंगी क्रिकेट स्पध्रेतील अखेरचा साखळी सामना हा उपांत्य फेरीप्रमाणेच मानला जात आहे.
दुखापतग्रस्त सलामीवीर फलंदाज रोहित शर्माबाबत कोणतीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला आहे.
परिस्थिती माणासाला हतबल करून सोडते, होत्याचं नव्हतं होतं. पण काही माणसं परिस्थितीला न जुमानता आपली वाट शोधतात आणि त्यावर मार्गक्रमण…
माणसाने समाधानी असावे, पण संतुष्ट असू नये, असे म्हटले जाते. दुसरे द्विशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माच्या बाबतीत असेच काहीसे म्हणता येईल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केलेल्या रोहित शर्माचे भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने अभिनंदन केले आहे.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणे ही एक अपूर्वाईच, प्रत्येकाच्या आयुष्यातील हा स्वर्गीय सुख देणारा क्षण, ही संधी रोहित शर्माने..
बोटाला झालेल्या दुखापतीमुळे सुमारे तीन महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहित शर्माने गुरुवारी दणक्यात पुनरागमन करत श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी द्विशतक झळकावले.
रोहितने मला श्रीमंत नाही तर गर्भश्रीमंत केले. त्याची खेळी शब्दांच्या पलीकडली होती. फटक्यांमध्ये असलेली जादूई ताकद सारे काही सांगत होती.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक साजरे कऱणाऱया भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन, सेहवागनंतर आपले नाव कोरणाऱया रोहितने द्विशतकाची किमया दुसऱयांदा साकारली आहे.
‘‘जेव्हा दुखापत होते, तेव्हा तुमचा विश्रांतीचा काळ किती लांबेल हे सांगता येणे कठीण असते. फलंदाजाऐवजी आणखी एका गोलंदाजाला भारतीय संघात…