Page 42 of रशिया News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांचे तौंडभरून कौतुक केले आहे

रशिया हे ‘धान्य अस्त्र’ वारंवार वापरेल आणि त्यातून भूकपेच पुन्हा वाढीस लागेल, अशी भीती आहे.

पुतिन यांनी युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी जाहीर केलेली आहे.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगु यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

आता रशियाचे सैन्य पाठ दाखवू लागल्यावर युरोपला वेगळीच चिंता सतावत आहे.

पुतिन ‘टोकाचे पाऊल उचलण्याची’ अर्थात अण्वस्त्रे डागण्याची धमकी खरी करतील का, याविषयी युरोप-अमेरिकेत मतांतरे आहेत. मात्र धोका कुणालाच पत्करायचा नाही.

इथे रशियन हवाई दलाचा मोठं हवाई तळ असून याच शहरातील इमारतीवर हे विमान आदळले. या शहरामध्ये ९० हजार लोक राहतात.

रशियाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे जगातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे जी-७ देशांनी म्हटले आहे

त्यांना आम्हाला पृथ्वीवरूनच पुसून टाकायचे आहे, असे म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाला सुनावले आहे

‘सूटकेस बॉम्ब’, पाठीवरच्या पिशवीतील अण्वस्त्र, कमी क्षमतेचा मारा… या साऱ्याला आता पुन्हा उजाळा मिळण्याचे कारण पुतिन!

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

मस्क यांनी केलेलं ट्वीट ३६ हजारांहून अधिक जणांनी रिट्वीट केलं आहे.