scorecardresearch

Page 75 of रशिया News

File Image - International Space Station
Anti Satellite test : रशियाने केली उपग्रहाचा वेध घेणारी क्षेपणास्त्र चाचणी, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होतं दोन तास रेड अलर्टवर

रशियाने सोमवारी उपग्रहाचा वेध घेणारी क्षेपणास्त्राची चाचणी केली, यामुळे भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे

S-400
भारताची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होणार, रशियाकडून हवाई संरक्षण S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात

४०० किलोमीटरच्या परिघातील हवेतील कोणतेही लक्ष्य भेदण्याची S-400 ची क्षमता, जगातील सर्वोत्कृष्ठ हवाई संरक्षण यंत्रणा म्हणून S-400 प्रणालीची आहे ओळख

Russia Plane crash : रशियात विमान कोसळून मोठी दुर्घटना; १६ पॅराशूट जंपर ठार

रशियात मोठी विमान दुर्घटना झालीय. एल ४१० हे विमान रशियातील तातारस्तान भागात कोसळून यात १६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. याशिवाय ७…

putin
सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती पुतिन आयसोलेट

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन सेल्फ आयसोलेट झाले आहेत. पुतिन यांच्या काही सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Russian Emergencies Minister Yevgeny Zinichev Dies
मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्नात रशियन मंत्रांच्या अपघाती मृत्यू

आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान एका माणसाला वाचवताना रशियाचे आपत्कालीन मंत्री झिनिचेव यांचं अपघाती निधन झालं आहे.

modiputin-759
Afghanistan Crisis: पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यात चर्चा

अफगाणिस्तान मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जवळपास ४५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद…

russia on taliban takes over kabul
“तालिबानने पहिल्या २४ तासांतच काबुल सुरक्षित केलं, इतकं घनींच्या राजवटीतही नव्हतं”, रशियानं उधळली स्तुतीसुमनं!

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तर रशियाने मात्र तालिबानचं कौतुक केलं आहे.

Russia-India-PM-Modi
मित्राकडूनच भारताला आमंत्रण नाही?; अफगाणिस्तान चर्चेसाठी रशियाकडून पाक, चीन, USA ला आमंत्रण

अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा तालिबाननं डोकं वर काढलं आहे. अफगाणिस्तानमधील बदलती स्थिती पाहता रशियाने चिंता व्यक्त केली…

Russia vs Britain Black Sea Conflict
“…तर आमचा पुढचा बॉम्ब जहाजाच्या मार्गात नाही जहाजावर पडेल”; रशियाने ब्रिटनला दिला इशारा

ब्लॅक सीमधील हलचालींवरुन रशिया आणि ब्रिटन आमने सामने आले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप केले जात असतानाच रशियाने ब्रिटनला थेट…