Page 6 of सायना नेहवाल News


ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

सिंधूला आठव्या मानांकित चायनीस तैपेईच्या ताई त्झू यिंगशी लढावे लागेल.

सिंधूला जागतिक क्रमवारीत दहावे स्थान असले तरी यंदा अनेक स्पर्धामध्ये तिला अपेक्षेइतके यश मिळू शकलेले नाही.

सायना नेहवालने सहा वर्षांपूर्वी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या कोर्टवर जेतेपदाचा जल्लोष साजरा केला होता.



तृतीय मानांकित सायना नेहवालने कोरियाच्या बेई येऑन ज्यू हिच्यावर २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला.

फुलराणी सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांनी मलेशिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली

भारतीय बॅडमिंटनपटू मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेच्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत.

अंतिम फेरीत झुरूईसमोर थायलंडच्या रॅटचनोक इंटानोनचे आव्हान असणार आहे
