Page 6 of सैराट News

बॉलीवूडकर ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

सैराटला पुढील आठवडाभरही आगाऊ तिकिट नोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळणार आहे.

‘सैराट’ने तीन दिवसांत १२.१० कोटींची कमाई करून नाना पाटेकर यांच्या ‘नटसम्राट’ला मागे टाकले


रिंकू राजगुरुने वैयक्तिक आयुष्यात झिंगाट कामगिरी केली आहे.




नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे.

अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला ‘सैराट’ करून सोडले आहे

हा नवा व्हिडिओ प्रेक्षकांना ‘सैराट’च्या आणखीनच प्रेमात पाडेल, यात शंका नाही.

‘सैराट’ च्या नायिकेला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.