Page 13 of पगार News
महापालिका कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनप्रश्नी बुधवारी बेमुदत संपाचे हत्यार पाजळले. महापौर व आयुक्त यांनी दुपारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संप मागे घेण्याबाबत…
अनुदानपात्र असूनही निधी उपलब्ध नसल्यामुळे गेले दोन महिने पगार न मिळालेल्या राज्यभरातील ४२ हजार ४६० शिक्षकांना सरकारच्या आदेशामुळे दिलासा मिळाला…
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व मंत्र्यांनी आपले वेतन द्यावे अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली असता…
तेरा महिन्यांपासून सर्व म्हणजे ५५ कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्याची कैफियत भू-विकास बॅंकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मांडली. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत…
एसटीच्या कामगारांसाठी करण्यात आलेल्या प्रस्तावित करारामध्ये कायमस्वरूपी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ मिळावी, त्याचप्रमाणे या कराराची माहिती सर्व कामगारांसाठी एसटीच्या संकेतस्थळावर…
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि काही तुकडय़ा ‘योजनांतर्गत’ (प्लॅन) मधून ‘योजनेतर (नॉनप्लॅन) मध्ये टाकण्यात आल्याने राज्यातील सुमारे २५…
राज्यातील आठ अनुदानित खासगी बी.पी.एड. महाविद्यालयातील प्राध्यापकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
विविध ६० प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनसंरचनेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने सुमारे ११ हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुटपुंज्या मानधनावरच ‘आरोग्यमित्र’ रुग्णांना सेवा देत असताना ‘एमडी इंडिया’ या विमा कंपनीकडमून दोन महिन्यांचे अद्यापही मानधन देण्यात…
महाविद्यालयाचे आदेश धुडकावल्याचा ठपका ठेवून, तसेच अशासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग यांच्याबरोबर कामाचे ठिकाण व काम…
बनावट आदेशाद्वारे बदली करून घेणाऱ्या व नियमानुसार बदली होत नसतानाही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बदली मिळवलेल्या २१ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी…
जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या आदेशानुसार तातडीने किमान वेतन व राहणीमान भत्ता लागू करावा या मागणीसाठी आयटक संलग्नित ग्रामपंचायत कर्मचारी…