Page 9 of सानिया मिर्झा News

सानिया-मार्टिनाने सलग २२ सामने जिंकण्याचा नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे.
पेस व महेश भूपती यांचा खेळ पाहण्याची संधी येथील टेनिस चाहत्यांना नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे.

सोळाव्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपट पटकवणाऱ्या मार्टिना हिंगिसची कारकीर्द दुखापतींनी व्यापलेली. याच कारणासाठी तिने दोनदा निवृत्तीचा निर्णय घेतला खरा पण…

रोमानिआच्या इरिना कॅमेलिआ बेगू आणि मोनिका निकालेस्क्यू जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने वुहान खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.

सानिया-मार्टिना जोडीने उपांत्य फेरीत फ्लॅव्हिआ पेनेट्टा आणि सारा इराणी जोडीवर ६-४, ६-१ असा विजय मिळवला

सानिया मिर्झाने सहकारी मार्टिना हिंगीसच्या साथीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला शनिवारी प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सन्मानासाठी अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झाची पुरस्कार समितीकडूनही शिफारस करण्यात…

आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दुहेरी प्रकारात भारताचा झेंडा फडकावणाऱ्या सानिया मिर्झाची क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम अशा ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.

विम्बल्डन स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने महिलांच्या दुहेरी सामन्यात स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्यासमवेत विजेतेपट पटकाविले.

सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना झरिना डियास आणि साईसाई झेंग जोडीवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला.