Page 71 of शाळा News

याबाबत मनपा शाळेतील गोपाल बैरागी यांनी तक्रार दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली महत्त्वाची घोषणा

कृष्णा गणेश शिंदे (वय १६ रा. माळवाडी, हडपसर) असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी उपस्थित होते.

१८६ शाळांना ‘राईट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत मिळणारे कोट्यावधी रुपयांचे अनुदान शासनाने थकविले आहे.

खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यात पालकांचा निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे.

महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना सरकारने राज्यस्तरावर गणवेश पुरविण्याचा घाट का घातला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

एक मे रोजी निकाल लागणार व नंतर शाळांना सुट्टी लागणार म्हणून बालगोपाल मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत लागले असतात. पण आता…

या सर्व शस्त्रक्रिया मोफत असल्याने हजारो गोरगरीब कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शासनाची मान्यता नसतांनाही खासगी शाळा राज्यात चालवल्या जात असल्याने शिक्षण विभाग सतर्क झाला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.

सुंदरम अय्यर (५०) असे जखमी रहिवाशाचे नाव आहे. त्यांच्यावर पायावर शस्त्रक्रिया करण्यात येऊन १७ टाके पडले आहेत.