Page 3 of शत्रुघ्न सिन्हा News

शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल काय म्हणाला कुश सिन्हा?

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नाला विरोध करण्यासाठी पाटण्यात एका संघटनेने आंदोलन केलं होतं.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल वडील शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले…

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हाच्या आई-वडिलांचे झहीर इक्बालने घेतले आशीर्वाद, व्हिडीओ चर्चेत

“हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम…”, झहीरचे वडील नेमकं काय म्हणाले?

सोनाक्षीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा खूप उत्सुक आहेत. त्यांनी गुरुवारीच झहीर व त्याच्या कुटुंबियांची भेटही घेतली.

सोनाक्षी-झहीरच्या लग्नादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा जावयाबरोबर पोज देताना कुणाला म्हणाले ‘खामोश’? पाहा व्हायरल व्हिडीओ

सोनाक्षीशी नाराज असल्याच्या चर्चांबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलणं…”

सोनाक्षीने आधीच न कळवल्याने शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याची चर्चा, अभिनेत्रीच्या मामांनी दिली महत्त्वाची माहिती

सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न करणर आहे.