Page 15 of स्मार्टफोन News
मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे.
ऑनलाइन गेमिंग आणि पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या खेळांवर यापुढे २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी परिषदेने हा निर्णय घेतला…
सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. प्रत्ययेकाची बरीचशी कामे ही फोनच्या मदतीने होत असतात.
सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.४६ इंचाचा S-AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.
Xiaomi ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते.
आज आपण या सेलमध्ये असे स्मार्टफोन पाहणार आहोत ज्यांची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
Poco च्या या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे.
फोटोग्राफीची आणि गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी लिस्टमधील स्मार्टफोन उपयोगी ठरू शकतात.
स्क्रीन बर्न-इनपासून स्मार्टफोनचे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या…
आज आपण चांगले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि बॅटरी तसेच स्टोरेज आणि रॅम असलेले फोन पाहणार आहोत.
मोटोरोलाच्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे.
iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे.