विश्लेषण : दक्षिण कोरियात वय मोजण्याच्या पद्धतीत बदल का केला? जुनी आणि नवी पद्धत काय? वाचा… दक्षिण कोरियातील वय मोजण्याची जुनी पद्धत काय आहे? ही पद्धत का बंद करण्यात आली? वय मोजण्याची नवी पद्धत काय असणार?… 3 years agoDecember 11, 2022
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत अलीकडेच मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला आहे. 3 years agoDecember 2, 2022
‘हॅलोविन’ दुर्घटनेतील मृतांची संख्या १५१ दुर्घटनाग्रस्तांत बहुसंख्य किशोरवयीन आणि विशीतील तरुणांचा समावेश आहे. 3 years agoOctober 31, 2022