Page 19 of दाक्षिणात्य चित्रपट News

८०व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली आणि जगभरात पुन्हा एकदा एस. एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’चा डंका वाजला.

“…म्हणून मराठी चित्रपट चालत नाहीत”, नागराज मंजुळेंनी सांगितलं कारण

‘बॅक टू वर्क’ असा कॅप्शन देत त्याने आपला नवा फोटो शेअर केला आहे

कार्तिकने २०२२ मध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांच्या वादावर मत व्यक्त केलं.

सध्या रश्मिका तिच्या आगामी चित्रपटांच्या कामांमध्ये व्यग्र आहे.

तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी तेलुगूसह अन्य चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तिचा हा नवा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

या कार्यक्रमामध्ये त्याला ‘तुला राजकारणामध्ये सहभाग घ्यायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

“आज आम्ही सन्मान कमावला आहे” केजीएफ स्टार यशचं वक्तव्य चर्चेत

रिषभ यांनी या खास स्क्रीनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

एका कार्यक्रमामध्ये कंगना रणौतने ‘बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट’ या मुद्द्यावर भाष्य केले.