scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 115 of स्पोर्ट्स न्यूज News

नदालकडे रायो ओपनचे अजिंक्यपद

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने दुखापतींना बाजूला सारत रिओ टेनिस स्पर्धेच्या जेतेपदोची कमाई केली.

दुखापतीमुळे मॅकलरेनची माघार

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू रायन मॅकलरेन दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळू शकणार नाही.

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धां

भारताच्या सोमदेव देववर्मन याने दिल्ली ओपन एटीपी टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली मात्र त्याचा सहकारी साकेत मिनेनी याला पराभवास…

विजय थोडक्यात हुकला पण, आत्मविश्वास भरपूर मिळाला- महेंद्रसिंग धोनी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात थोडक्यात विजय हुकला असला तरी, या सामन्यातून भारतीय संघाला भरपूर आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया कर्णधार महेंद्रसिंग धोनीने…

भारतीय संघाची ‘आयसीसी’ क्रमवारी धोक्यात!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाची कसोटी क्रमावारी धोक्यात आली आहे. सध्याच्या कसोटी क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱया स्थानी…

आत्मपरीक्षण करा!

खेळात पैसा आला, नोकऱ्या आल्या की विकास हा अपरिहार्यच. पण नेमक्या याच गोष्टींमुळे महाराष्ट्राची कबड्डीत पीछेहाट होताना दिसते आहे. राष्ट्रीय…

अमेरिका व नॉर्वेला प्रत्येकी एक सुवर्ण

अमेरिका व नॉर्वे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकून हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांचा श्रीगणेशा केला. पुरुषांच्या स्लोपस्टाईल शर्यतीत अमेरिकेच्या सॅजी…

सेनादल व केरळचे वर्चस्व

सेनादल व केरळ यांनी अनुक्रमे पुरुष व महिला या गटांत सर्वाधिक पदके मिळवित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत वर्चस्व गाजविले.

जागतिक क्रिकेटच्या आर्थिक नाडय़ा भारताच्या हाती

जागतिक क्रिकेटच्या अर्थकारणावर आणि सत्तेवर भारताच्या नियंत्रणाची मोहोर शनिवारी उमटली. ‘अव्वल तीन’ (बिग थ्री) असे बिरूद मिरवणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि…

एक डाव ब्रेन्डनचा!

भारतीय भूमीवर बहरणारा श्रावण तर परदेशी खेळपट्टय़ांवर पानझडीचा शिशिर ही भारतीय संघाची कहाणी पुन्हा एकदा समोर आली.