श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाचे चार जवान जखमी काल रात्री झालेल्या या चकमकीत १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात आले 4 years agoDecember 31, 2021