Page 8 of एसटी कर्मचारी News

शासनाने प्रवासी कराच्या रूपाने एसटीला दरवर्षी करोडो रुपयांचा चुना लावला असून त्यावरही चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी.…

एसटी कामगारांनी घंटानाद, महाआरती, द्वारसभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राखी पाठवणे इत्यादी उपक्रमाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनाची राळ उठवली .

Viral Video : सध्या असाच एक आगळा वेगळा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर लालपरी सजवलेली दिसत आहे.चालकाने…

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऐन गणेशोत्सवात एसटी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

राज्यातील ६५ लाख प्रवासी एसटी सेवेवर अवलंबून आहेत. जर, कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले तर प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता…

एसटीमध्ये वाहक प्रवाशांना तिकीट घेण्याचे वारंवार आवाहन करतात. परंतु, त्यानंतरही गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी जाणीवपूर्वक तिकीट घेण्याचे टाळतात.

राज्य सरकारकडून सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी मिळणाऱ्या रकमेस विलंब झाल्यास, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडते.

एसटीला चालनीय खर्चासाठी व वेतनासाठी खास बाब म्हणून सरकारने तात्काळ निधी द्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे, महागाई भत्ता, वाढीव घरभाडे, वार्षिक वेतनवाढ अशा विविध १३ प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व एसटी…

एसटी महामंडळासह इतरही शासकीय विभागातील बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. बऱ्याचदा मंत्र्यांशी जवळिक असलेले किंवा वरिष्ठ…

करोनाच्या कठीण काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता जाहीर झाला होता.

पुणे – अहमदनगर मार्गावर १ जून, १९४८ रोजी एसटीची पहिली बस धावली.