Page 9 of एसटी कर्मचारी News

उन्हाळी गर्दीच्या हंगामात कर्मचारी तुटवडा टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नवीन क्लृप्ती शोधली आहे.

अधिकाऱ्यांनी प्रवासी कराची ७८० कोटींची रक्कम भरा, मगच वेतनासाठी पैसे देऊ, अशी अट घातल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस…

ग्रामीण भागातील एसटी व्यवस्था जवळपास बंद आहे. तर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरी सुरू असल्या तरी त्याचेही प्रमाण अत्यल्प आहे.

फिरोजने वाहकाच्या डोक्यावर राॅडने हल्ला केला. वाहक बेशुद्ध पडल्याने चालकाने बस कोंढाळी पोलीस ठाण्यात नेली.

एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती…

रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता.

दरमहा ४ ते ५ कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे.

निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पासची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत

अभियानाअंतर्गत सर्व बसस्थानकांचे वर्गीकरण केले गेले. त्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य उदा. झाडू, खराटा, ब्रश, ॲसिड, फिनेल, शांपू, कचरा- टोपल्या इत्यादी…

सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर हे सातत्याने माहितीच्या अधिकारात केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध विभाग, महामंडळांची माहिती पुढे आणत असतात.…

एस. टी. महामंडळात दोन तीन वर्षांनी सर्व पदातील कर्मचाऱ्यांसाठी खात्यांअंतर्गत बढती परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येते.

सध्या एका संघटनेचे उपोषण राज्यभर सुरू असून अलीकडेच एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने महिनाभर उपोषण केले होते. त्याची दखलच सरकारने घेतली नाही.…