Page 4 of सुश्मिता सेन News
सुश्मिता सेनने ‘ताली’ या वेब सिरिजमध्ये सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, हेमांगी कवी अशा मराठी कलाकारांबरोबर काम केलं आहे.
ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
सुश्मिता सेनची ताली ही वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे.
अभिनेत्री सायली संजीवने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच यातील कथानक आणि लेखन याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी टिकली, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि…, ‘ताली’मधील सुश्मिता सेनच्या गळ्यातील ‘त्या’ रुद्राक्षाच्या माळेची खासियत
ही वेबसीरिज जिओ सिनेमावर १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली.
स्वतःच्या जीवनावर आधारित असलेली वेब सीरिज पाहून गौरी सावंत काय म्हणाल्या? वाचा
या ट्रेलरमधून गौरी सावंत यांच्या बालपणीपासून आत्तापर्यंत असा जीवन प्रवास उलगडला गेला आहे.
‘गोल्ड डिगर’ म्हणून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर सुष्मिता सेन संतापली, म्हणाली…