Page 16 of स्वाइन फ्लू News
‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा एकदा सर्वाना घाबरवून सोडले आहे. बरोबरीने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजारही थोडय़ा अधिक प्रमाणात वर्षभर दिसताहेत.
ब्रम्हपुरी तंत्रनिकेतनमधील निदेशक देवराव येलमुले यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने घाबरून व या आजाराच्या भीतीने या तंत्रनिकेतनमधील तब्बल एक हजार…
सध्या संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून आतापर्यत नागपुरातील विविध रुग्णालयात २४ नागरिकांचे बळी गेले आहेत.
पुण्यात स्वाईन फ्लूमुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या यामुळे १२ झाली आहे.
कोरडय़ा आणि थंड वातावरणामुळे नागपूर व पुण्यात बस्तान बसवलेल्या स्वाइन फ्लूचे रुग्ण या वर्षी मुंबईत सर्वाधिक आहेत. दोन वर्षे दबून…
स्वाईन फ्लूने नागपूरसह राज्यात थैमान घातले आहे. ही फार गंभीर बाब आहे. आम्ही दररोज या आजारामुळे रुग्ण दगावल्याचे वृत्त वाचतो.
पनवेलमध्ये स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सापडलेले संशयित रुग्ण कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम)…
जिल्ह्यात स्वाईन फ्लू ने थमान घातले असून ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनचे निदेशक देवराव जयराज येलमुले (४२) यांचा काल, मंगळवारी रात्री…
तापमानात सतत होत असलेल्या चढउतारामुळे स्वाइन फ्लू पसरवणाऱ्या विषाणूंचा प्रभाव वाढत असून गुरूवारी एकाच दिवसात स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला.
तापमानात सतत होत असलेल्या चढउतारामुळे स्वाइन फ्लू पसरवणाऱ्या विषाणूंचा प्रभाव वाढत असून एकाच दिवसात १६ नवीन रुग्ण आढळल्याने धोक्याची घंटा…
राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूने गेल्या ४८ तासांत आणखी १२ बळी घेतले असून राज्यात नवीन वर्षांत स्वाइन फ्लूने घेतलेल्या बळींची संख्या १०४…
स्वाइन फ्लूमुळे दोन दिवसात कोणीही मृत्यूमुखी पडलेले नसले तरी रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती ४२ वर पोहोचली आहे.