Page 32 of टॅक्स News
भविष्यासाठी तजवीज म्हणून वाचविलेल्या पैशातून गुंतवणूक हा वित्तीय नियोजनाचा एक पैलू झाला, पण त्यासाठी वाचविलेल्या पैशाला प्राप्तिकराची कात्री बसणार नाही…
मुंबईत रोजच्या रोज झोपडय़ा वाढत आहेत. शासनाच्या लेखी १९९५ पूर्वीचे पात्र झोपडीधारक आणि दोन हजार सालापर्यंत राज्य शासनाने संरक्षण दिलेल्या…
भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कराला ठाणे महापालिकेत विरोध करणाऱ्या शिवसेना-भाजपने मुंबई महापालिकेत मात्र हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानंतर महापालिका…
शहरात सध्या टंचाईचे भीषण सावट असून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून लवकरच शहरात टँकरने पाणी वाटप सुरू करण्यात…
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी मालमत्ता…
या महिन्याच्या अखेरीस देशाचा अर्थसंकल्प जाहीर होईल. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे प्रतिबिंब त्यात पडणे अपरिहार्य आहे. नागरिकांना सवलती देताना करांचे ओझेही त्यांच्यावर…
पिंपरी पालिकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या मिळकतकर वाढीचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी व आयुक्त यांच्या संघर्षांत स्थायी समितीत चार…
करदात्यांकडून कर वसूल करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी देशातील महसूल अधिकाऱयांना केली.
मुंबईसह राज्यांतील सर्व महानगरपालिकांमधील जकात कर रद्द करुन सर्वासाठी एकच स्थानिक संस्था कर लागू करणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस…
जकात दरवाढीच्या ठळक बाबी सर्व जीवनावश्यक वस्तू, धान्ये, डाळी, खाद्यतेले, सायकल, रिक्षांसह सर्व वाहने, साखर, गूळ, रॉकेल, लोखंड, पोलाद, सर्व…
प्राप्तिकर कायद्यातील मार्गदर्शकरुपी कलमांचा, नियमांचा प्राप्तिकर नियोजनाद्वारे कर वाचविण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. विशेषत: पगारदार व्यक्तींनी या कलमांचा पुरेपूर उपयोग…
जगभरात सर्वत्रच धनवतांवर करवाढ लादण्याचा प्रघात अपरिहार्यपणे सुरू झाला असताना, भारतानेही देशाच्या तिजोरीची चिंता वाहताना अतिश्रीमंतांच्या खिशाला कात्री लावणारा उपाय…