Page 17 of शिक्षक News

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी ३ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरून…

महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित माध्यमिक शाळेत जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २०२३ या काळात हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या नवसाक्षरता अभियानाचे काम करण्यावर शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातल्याने शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला होता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात प्रा. रमेश सर आज कोणती नवी माहिती उलगडून सांगणार याविषयी सारे उत्सुक होते. आता या अनौपचारिक स्वरूपाच्या…

शासनाने अर्जदारांना जाचक अटी लावल्याने केवळ ५० टक्के विद्यार्थी पात्र ठरले.

भरती प्रक्रिया स्थगितीमुळे एका उमेदवार तरुणीचा नैराश्याने मृत्यू झाल्याची घटना जव्हारमधून समोर आली आहे.

या प्रकरणी तक्रारीनंतर सहा जणाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनीही सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.

लहान मुले आणि तरुण पत्नी तसेच भाऊ आणि कुटुंबाची जबाबदारी पेलताना अशक्य झाल्याने त्यांनी शेवटी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

बिहारमध्ये अक्षर आंचल केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील प्रौढ व्यक्तींना शिक्षण दिले जाते.

राज्य शासनाने आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यांत जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबत काहीच हालचाली केल्या नाहीत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा (पायाभूत स्तर) मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी ) प्रसिद्ध…