Page 57 of शिक्षक News

मुंबई पालिकेच्या शाळांचे भवितव्य नगरसेवकांच्या हाती

सेवानिवृत्त शिक्षक आणि माजी नगरसेवक शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या नावाखाली सेना-भाजप युतीने महापालिकेच्या प्राथमिक शाळा खासगी संस्थाचालकांना दत्तक देण्याचे ठरविले आहे.