Page 34 of तेलंगणा News
देशभरात सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांनी येत्या २१ सप्टेंबरला विलिनीकरणाची दशकपूर्ती धडाक्यात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलैमध्ये तेलंगण व जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून तेलंगण राष्ट्रसमितीच्या खासदार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांच्या…
तेलंगणला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी शनिवारी तेलंगण विधानसभेने केली. या संदर्भातील एक ठराव विधानसभेत संमत करण्यात आला.

तेलंगण हे भारताचे २९वे राज्य म्हणून अस्तित्वात आले, ही घटना अनेकार्थानी महत्त्वाची आहे. ५७ वर्षांपूर्वी भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाने स्थापन झालेले…

वेगळ्या तेलंगणा राज्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करणाऱयांची आज अखेर स्वप्नपूर्ती झाली.
तेलंगणमधील निजामाबाद मतदारसंघ चर्चेत आहे तो तेलंगण राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांच्या उमेदवारीने.
नव्याने निर्माण झालेल्या तेलंगण राज्याचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार…

पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन न करण्याचा निर्णय तेलंगणा राष्ट्र समितीने घेतला आहे.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर गुरुवारी राज्यसभेतही होकाराची मोहोर उमटली.
आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर अस्वस्थ झालेले तेथील मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी सकाळी राजीनामा…
वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून बुधवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळे तेलंगण राज्य निर्माण करण्यास मंगळवारी लोकसभेने मंजुरी दिली. आंध्र आणि तेलंगण समर्थकांची घोषणाबाजी,