Page 35 of तेलंगणा News
केंद्र सरकार मंगळवारी वेगळ्या तेलंगणाची निर्मिती करण्याचे विधेयक लोकसभेत सादर करणार असल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी राजीनामा देण्याची…
वेगळ्या तेलंगणानिर्मितीचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमांध्र भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अखंड आंध्रप्रदेशचे समर्थन करणाऱया सदस्यांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर सरकारने तेलंगणा विधेयक संसदेच्या विधीपटलावर सादर केले आणि…
संसदेत स्वतंत्र तेलंगणाचे विधेयक सादर करताना ‘पेपर-स्प्रे’ चा मारा करणारे सीमांध्रा भागातील खासदार एल. राजगोपाल यांनी आपण स्वसंरक्षणार्थ ‘पेपर-स्प्रे’ वापरल्याचा…
आजचे संसदेचे वातावरण चाकू, पेपर स्प्रे आणि हाणामारी असे झाले होते. झालेल्या प्रकरणानंतर संसदेबाहेर मंत्र्यांनी दिलेली माहिती-
आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या आणि सरकारविरोधात अविश्वासाच्या ठरावाची नोटीस देणाऱ्या काँग्रेसच्या लोकसभेतील सहा खासदारांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
वेगळ्या तेलंगणासह इतर विधेयके संसदेच्या चालू अधिवेशनात मंजूर व्हावीत, यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विशेष पुढाकार घेतला असून, भारतीय…
तेलंगण राज्य निर्मितीसंदर्भातील विधेयक संसदेत सादर करण्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील यूपीए सरकारविरोधात दोन खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दाखल केली.
तोडा, फोडा आणि राज्य करा, हीच कॉंग्रेसची निती असून, त्याला आमचा कायमच विरोध आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून तेलगू भाषिकांमध्ये एकमेकांत…
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंदर्भात केंद्र सरकारने पाठविलेल्या विधेयकाचा मसुदा गुरुवारी आंध्र प्रदेश विधानसभेने आवाजी मतदानाने…