Page 45 of वाघ News

वाघांच्या शिकारीची टोळी देशपातळीवर सक्रिय आहे. या शिकार प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करून आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.

‘कॅमेरा ट्रॅप’ आणि ‘नॉन कॅमेरा ट्रॅप’सह व्याघ्रगणना जाहीर झाल्यानंतर वाघांच्या संख्येवरून त्यांच्यातला हा वाद कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे.

हा आठवडा जिल्ह्यातील वाघांसाठी घात वार ठरला असून जिल्ह्यात जवळपास तीन वाघांचा मृत्यू या आठवड्यात झालेला आहे.

बबलीच्या पिल्लांनी पर्यटकांना दर्शन दिले असून मौजमस्ती करताना पिल्लांचा व्हिडीओ पर्यटकांनी टिपला आहे.

व्याघ्रप्रकल्पाच्या ५०व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली.

वाघाचे एकत्रित कुटुंब पाहायला मिळणे तसे दुर्मिळच. वाघिणीला बछडे झाल्यानंतर वाघ कधीच त्या बछड्यांच्या आणि वाघिणीच्या सोबत दिसून येत नाही.

सदर प्रकरण नियतक्षेत्र कळमना अंतर्गत प्राथमिक वन गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला.

तुम्ही शौच करणारा बघितला आहे काय? वाघ शौच कसा करतो? हे तुम्हाला आहे काय?

राज्यातील वाघांची संख्या इतकी वाढली आहे की त्यांना अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्षही उद्भवत आहे.

वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

बाबलीच्या पिल्लानी या शाळकरी मित्रांना अक्षरशः मुरळ घातली.