scorecardresearch

Page 110 of ट्रेंडिंग फोटो News

Delivery boy eats customers ordered food latter says sorry i dont care on message screenshot goes viral
ऑर्डर केलेल्या जेवणावर डिलीवरी बॉयनेच मारला ताव; मेसेज करत म्हणाला “मला फरक पडत नाही”, नेमकं काय घडलं पाहा

जेवण ऑर्डर केल्यानंतर डिलीव्हरी बॉयशी केलेल्या चॅटचा हा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

Viral News man returns library book which his grandfather borrowed 84 years ago
लायब्ररीतील पुस्तक परत करतानाचा हा फोटो होतोय Viral; कारण जाणून तुम्हीही व्हाल अचंबित

लायब्ररीतील पुस्तक परत करतानाचा एका व्यक्तीचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, यामागचे नेमके कारण काय जाणून घ्या.

the sun is smiling
अन् सूर्य गालातच हसला! नासाने शेअर केलेला हा अद्भुत फोटो पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

नासाच्या उपग्रहाने पहिल्यांदाच सूर्याचे हसतमुख छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केले आहे. गुरुवारी हा फोटो घेण्यात आला.

optical illusion
Optical Illusion : ऐन लग्नात नवरदेवाने हरवली अंगठी; शोधताना तुमच्याही येईल नाकीनऊ

तुम्हाला यावेळी नवरदेवाला मदत करून त्याची हरवलेली अंगठी शोधून काढावी लागेल. तुमच्याकडे केवळ नऊ सेकंदांचा अवधी आहे.

Viral Today Horrified Ant Face Close Up Photo For Nikon Competition by photographer Eugenijus Kavaliauskas
Viral: फोटोतील ‘हा’ भयंकर प्राणी आहे साखरेहुन लहान; आताही तुमच्या घरी असू शकतो, ओळखा बरं..

Viral Photo of The Day: एखाद्या हॉरर चित्रपटाच्या पोस्टरवर शोभावा इतका भयंकर फोटो कावालियास्कस यांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे.