Page 6 of युक्रेन News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील त्यांच्या कृतींना पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस परिषदेला उपस्थित राहणार आहेत, तर तुर्की आणि सौदी अरेबियाने त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात पुतिन म्हणाले की, जी-७ सदस्य देशांसह अनेक जागतिक नेते युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येत आहेत.

सर्वोच्च कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनॉनच्या हेजबोलाने बुधवारी उत्तर इस्रायलवर एका दिवसातील सर्वाधिक रॉकेट हल्ले केले.

अमेरिकेने युक्रेनला अधिक मोकळीक दिल्यानंतर आता युरोपातील ‘नेटो’ची अन्य बडी राष्ट्रेही हाच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.

चीनचे विद्यमान नेतृत्व पूर्वी कधीही नव्हते इतके चिडखोर बनलेले आहे. राग कशाचा येईल याचा काही नेम नाही.

युद्धात आतापर्यंत युक्रेनचे ३१००० सैनिक मारले गेल्याचे त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियाचे किती सैनिक आतापर्यंत मारले…

नागोया आयची प्रांतातील २६ वर्षीय कॅरोलिना शिइनोने २२ जानेवारी रोजी टोकियो येथे आयोजित मिस जपान ग्रँड प्रिक्स पिजंट स्पर्धा जिंकली.…

Il-७६ हे लष्करी वाहतूक विमान आहे. सैन्य, मालवाहू, लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. यात…

युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख वलेरी जालुजनी म्हणाले, युक्रेनच्या वायूदलाने रशियाचे बहुतांश हल्ले हवेतच हाणून पाडले.

रशियाची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी खालावली नसताना युक्रेनला मात्र अखंड मदतीची शाश्वती नाही.

गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संबधांची विस्कटलेली घडी नीट करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जाईल.