Page 56 of विद्यापीठ News

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी विद्यापीठ निवडणूक ही रंगीत तालमीसारखी होती. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेले अपयश पाहता…

साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरू होतील. जानेवारी, फेब्रुवारीचे काही दिवस परीक्षा सुरू राहतील.

विद्यापीठातील काही अधिकारी व प्राध्यापकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले.

सीओईपीला अलीकडेच महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम २०२२ द्वारे विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले.

७१ मतदान केंद्रांसाठी २००हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या यादीनुसार आता खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी ३० उमेदवार आहेत.

यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या…

संस्थाचालक गटात जागांवर विद्यापीठ विकास मंचाच्या सदस्यांची बिनविरोध निवड

विद्यापीठ विकास आघाडी, सुटा आणि शिवशाहू आघाडी यांच्यामध्ये हा सामना रंगला

पुढील अडीच महिन्यांत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळतील.

महाविकास आघाडीचे पॅनेल जाहीर झाले असतानाही काँग्रेसने दुसऱ्या पॅनलला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.