Page 17 of उत्तराखंड News

उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे गुजरातच्या यात्रेकरूने सेल्फीच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहेत.

दुसरीकडे समाजवादी पक्ष मात्र आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास तयार नाही. ही निवडणूक लढवण्यावर उत्तराखंडमधील नेतृत्व ठाम आहे.

डेहराडूनलगतची संरक्षण प्रशिक्षण अकादमी सोमवारी राज्यात मुसळधार पावसाने कोसळली, तर भूस्खलनाच्या मालिकेमुळे पाच जण बेपत्ता झाले.

हिमाचल प्रदेशात विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण महारा म्हणाले, “राज्यात याआधी कधीही आम्ही सांप्रदायिक तणाव पाहिला नाही. पण आता परस्थिती बदलली आहे. लोक खुलेआम…

उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ६० जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

भारताच्या उत्तरेखडील राज्यहिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

उत्तराखंड राज्यात तब्बल ३,११५ बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे. वन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

केदारनाथ मार्गावर असलेल्या गौरीकुंड या भागात ही घटना घडली आहे.

दरड कोसळल्याने अडकली अभिनेत्री, बचावकार्याचे व्हिडीओ केले शेअर

भारताचा अवाढव्य आकार, विविधता पाहता समान नागरी कायद्याची संहिता तयार करण्याची घाई करू नये, असा एक विचार पुढे आला आहे.…