Page 21 of उत्तराखंड News

भर रस्त्यात तरुणींमध्ये हाय-वोल्टेज ड्रामा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पाहा व्हायरल व्हिडीओ..

जबरदस्ती धर्मांतर होत असल्याचा आरोप करत गावातील ३० युवकांनी नाताळच्या कार्यक्रमावर हल्ला केला.

उत्तराखंड विधानसभेने राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना ३० टक्के ‘हॉरिझॉन्टल आरक्षण’ देण्याबाबत विधेयक मंजूर केलं आहे.

महिलेने आजूबाजूच्या दुकानांच्या काचा फोडण्याची धमकी देत, बँकेबाहेर असणाऱ्या एटीएम फोडले

Helicopter Crash in Kedarnath : केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात अपघाताची एक भीषण घटना घडली आहे.

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारी या तरुणीच्या खुनानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर आयोजित एका कार्यक्रमात धामी यांनी यात्रेकरूंचे आशीर्वाद घेतले.

पोलिसांनी आठही जणांविरुद्ध भादंविच्या कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली आणि पंजाबमधील यशानंतर ‘आप’ने इतर राज्यांकडे मोर्चा वळवला असतांना उत्तराखंडमध्ये पक्षाची जोरदार अधोगती पहायला मिळत आहे

धामी यांनी चंपावत मतदार संघातून विधासभेची पोट निवडणूक लढवली होती.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये मोठा भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे.