Page 27 of उत्तराखंड News

उत्तराखंडमधील पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केदारनाथाच्या खालील भागात अडकलेल्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे.

उत्तराखंडमधील अभूतपूर्व जलप्रलयासाठी मानवाने निसर्गाचा अतोनात केलेला विध्वंस जबाबदार असल्याचे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.…
रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या विविध भागातून चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये गेलेले १७ जण तेथील महाप्रलयामुळे अडकले आहेत. पण सर्वजण सुखरूप असल्याची माहिती येथे…

तालुक्यातून माधव महाराज घुले यांच्या नेतृत्वाखाली बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले सुमारे ३३ भाविक डेहराडून येथे सुरक्षित असून…

उत्तरखंडात यात्रेला गेलेले जिल्ह्य़ातील ३३१ यात्रेकरू तिकडेच अडकले असले तरी ते सर्व सुखरूप असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आज सांगितले.

हिमालयातील प्रपातात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरूच आह़े येथील ९० धर्मशाळांमध्ये थांबलेले हजारो पर्यटक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आह़े…
उत्तराखंडमध्ये निसर्गाच्या प्रकोपात बळी पडलेल्या महाराष्ट्राच्या गरजू प्रवाशांना राज्यात परतण्यासाठी हातखर्चाला प्रत्येकी दोन हजार रुपये आणि प्रवासभाडय़ासाठी आवश्यक पसे देण्याचा…

उत्तर भारतात रविवारपासून पडलेल्या मुसळधार पावसाच्या तसेच त्यामुळे आलेल्या पुरातील बळींची संख्या १५० झाली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ातील एका…
जयश्री टूर्स कंपनीने चारधाम यात्रेसाठी पुण्यातील ज्येष्ठ नागरिक पर्यटकांकडून प्रत्येकी ३६ हजार रुपये घेतले होते. मात्र, कंपनीने केलेल्या गैरसोयी पाहता…

उत्तराखंडात अतिवृष्टीमुळे झालेला हाहाकार पाहता अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.…
रायगडातील १०२ भाविक उत्तराखंडमधील विविध भागांत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे सर्वजण सुखरूप असून मदत व बचाव…

उत्तराखंडातील जलप्रलयात जिल्ह्य़ातील १२४ यात्रेकरू अडकले असले तरी ते सर्व सुखरूप असून आजच सकाळी हे सर्व यात्रेकरू गौरीकुंड या सुरक्षित…