Page 123 of वसई विरार News

विरारमध्ये १७ वर्षीय मुलाने आपल्या आईची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. सोनाली घोगरा (३६) असे या महिलेचे…

वसई- विरारमधील पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पाच ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.

वसई पूर्वेच्या कामन देवदल येथे कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलाच्या खाली असेलल्या एका खड्डयात पडून दुचाकीच्या झालेल्या अपघातात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी माणिकूपर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नणंदेचा गर्भपात व्हावा यासाठी मांत्रिकाच्या सहाय्याने जादुटोणा केल्याचा प्रकार विरारच्या ग्रामीण भागात उघडकीस आला आहे.

स्वांतत्र्यदिनानिमित्त वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते मंगळवारी मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

राज्य शासनाने रस्ते अपघात विमा योजना ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’मध्ये विलीन केली आहे.

पालिका उपायुक्त चारूशिला पंडित या उभ्या राहिल्या असता ‘ए शहाणपणा करू नकोस. मला पोपटांकडून उत्तरं नको’आयुक्तांकडून उत्तर हवं असं सांगितले.

जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने जीवरक्षक नेमके कोण कोणत्या ठिकाणी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sexual Abuse Case लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस हवालदार समाधान गावडे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरी आरोपी…