Page 127 of वसई विरार News

मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात असलेल्या हुतात्मा मैदानात फटाक्याचे दुकान सुरु करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

करोनाकाळानंतर निर्बंधरहित पहिलीच दिवाळी असल्याने नागरिकांत मोठा उत्साह आहे. यामुळे बाजारातसुद्धा नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते.

वसई विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दीडशे कोटींचा मालमत्ता कर वसुलीचा…

वसई, विरार शहरात पाणीटंचाईअभावी नळजोडण्यांना स्थगिती असताना नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार प्रभागात पालिकेने नळ जोडण्या दिल्या आहेत.

दुपार सत्रात कडाक्याचे ऊन असल्याने अनेक मतदारांनी घराबाहेर पडण्यास निरुत्साह दाखविल्याने मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

वसईत मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या १६ ऑक्टोबरला या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी ४७ केंद्रावर…

चालू वर्षांतील १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांत सायबर गुन्हे शाखेने तब्बल ५९ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून…

अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली.

नालासोपारामधील तुिळज रोडवरील पारस नगर सोसायटी हा प्रकल्प मागील १२ वर्षांपासून रखडला आहे

वसई-विरार महापालिकेने ५०० कोटी रूपयांच्या मालमत्ता करासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.