Page 158 of वसई विरार News
आतापर्यंत तालुक्यातील सात विविध ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली. त्यापैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले, मात्र ११ वर्षीय मुलाचा मृत्यू…
शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून तरुण मुलांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा आणि विरारमध्ये या घटना घडल्या आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या कोपर फाटा येथील उड्डाणपुलावर एकाच वेळी तीन वाहनांचा भीषण अपघात घडला आहे.
हल्लेखोर तरुणीला स्थानिकांच्या मदतीने पकडून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चिंचोटी धबधब्याजवळ फिरायला गेलेल्या १८ वर्षे तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सुमित राधेश्याम यादव असे या मुलाचे नाव असून…
शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, व्यापारी या वेळी जुगार खेळताना आढळले.
पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात प्राधिलेख याचिका (रिट पिटिशन) दाखल करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
श्रावणी सोमवार निमित्त तुंगारेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणांना एका वाहनाने धडक दिली.
नालासोपारा उड्डापूलावर रोहीत यादव या तरूणाच्या हत्याप्रकरणात नालासोपारा पोलिसांनी वेगाने तपास करून अवघ्या ८ तासात ३ आरोपींना अटक केली आहे.
विरारमध्ये एका व्यावसायिकावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबीन शेख असे त्यांचे नाव असून या हल्ल्यात ते थोडक्यात…
घोडबंदर येथील गायमुख भागात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटल्याने घोडबंदर ते वसईतील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.