Page 86 of वसई News

वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास बस बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकून पडले होते.

विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली. त्यापैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले, मात्र ११ वर्षीय मुलाचा मृत्यू…

वसई विरार शहरात वाहनांना आग लागण्याचे प्रकार वाढत आहे. बुधवारी मध्यरात्री वसईतील एका इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या ६ दुचाकींनी पेट…

पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात प्राधिलेख याचिका (रिट पिटिशन) दाखल करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज येथील मीरा दातार या २० वर्ष जुन्या निवासी इमारतीच्या दुसर्या मजल्याची गॅलरी कोसळली. शुक्रवारी दुपारी ४ च्या…

ठाणे,पालघर जिल्ह्यातील अवजड तसेच हलक्या वाहनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई अहमदाबाद मार्गावरील वर्सोवा पूलाजवळ साचलेल्या पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून प्रचंड ठाण्यातील…

ईदच्या दिवशी नालासोपारामध्ये दुर्घटना घडली आहे. कुर्बानी देऊन घरी परतलेले दोन तरुण विहिरीत बुडाले.

‘सिनेमाला रेटिंग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा,’ अशा भूलथापांना बळी पडलेल्या विरारमधील डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा…

वसई-विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे; परंतु हळूहळू हे क्षेत्र विविध कारणांमुळे कमी होऊ लागले आहे.

भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात अनेक वर्षांपासून बागायतदार आंब्याचे उत्पन्न घेत आहेत.

वसई किल्ल्यातील ५०० वर्ष जुन्या चर्चमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम रील बनविण्यासाठी आग लावल्याची घटना समोर आली आहे.

नायगाव पूर्वेच्या भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांकडून लावलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.