scorecardresearch

Page 50 of विजय वडेट्टीवार News

vijay wadettiwar on corona in maharashtra
महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार? विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “राज्यात स्थिती स्फोटक”!

राज्यात नक्कीच निर्बंध कठोर करावे लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

“…तर राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही”, विजय वडेट्टीवार यांनी दिला गंभीर इशारा!

लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा गंभीर इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.