Page 1156 of व्हायरल व्हिडीओ News

आजुबाजूच्या घटना पाहता यावर तुम्हाला विश्वास ठेवणं कदाचित अवघड जाईल. पण हे खरंय.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

कुत्र्याला पीक कापणी करताना तुम्ही कधी पाहिलंय का?एक कुत्रा शेतकऱ्याची मदत करण्यासाठी पुढे सरसावला.

अरुमुघस्वामी आयोगाच्या अहवालात जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत

या व्हिडीओमधलं माकड इतकं गोंडस आहे की त्याला फक्त पाहावंच वाटतं.

तुम्हाला कोणत्या विषयाची सगळ्यात जास्त भीती वाटते तर विद्यार्थी गणिताचा विषय सांगतात. मग हा व्हिडीओ एकदा पाहाच.

Women Beats Man Viral Video: आपण पाहू शकता की संतप्त महिला ही झोपलेल्या पुरुषाला चप्पलेने मारताना, लाथांनी तुडवताना दिसत आहे.…

कोंबडीवर हल्ला करणाऱ्या मगरीला माघार का घ्यावी लागली पाहा.

हृदयविकाराचा झटका आलेल्या शेतकऱ्याचे पोलीस अधिकाऱ्याने क्षणात प्राण कसे वाचवले पाहा.

Shocking Viral Video: सिंहाचा बछडा म्हशीवर धावून गेला खरा पण पुढे जे झालं ते बघून नेटकरी पार हादरून गेले आहेत.

या ऑक्टोपसला पाहून लोक थक्क होत आहेत. त्याचे अंतर्गत अवयव उघड्या डोळ्यांनी कोणीही पाहू शकतो.

एक तरुण खुर्चीवर बसलेला असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि कोणालाही काही समजायच्या आतच त्याचा मृत्यू होतो.