Page 1157 of व्हायरल व्हिडीओ News

या पक्ष्याला सिगारेट ओढण्याचं व्यसन लागलंय आणि अगदी हूबेहूब माणसासारखं तो स्मोकिंग करताना दिसतोय.

खचाखच गर्दीने भरलेल्या मुंबई मेट्रोमध्ये घुसण्यासाठी बरीच मेहनत घेतो. तरीही त्याला मेट्रोमध्ये घुसता येत नाही.

व्हिडिओमध्ये एक श्वान मांजरीच्या पिल्लांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ अनेकांना भावूक करत आहे.

कचऱ्यातील सामान विकून पैसे मिळवणाऱ्या आजींना एका ब्लॉगरने केलेल्या मदतीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दिवाळीमध्ये लोक फटाके फोडण्यासाठी खूपच उत्साही असतात. मात्र, याउलट काही लोक फटक्यांना फारच घाबरतात.

पाण्यात असणाऱ्या मगरीने अचानक या पिल्लाची सोंड पकडून त्याच्यावर हल्ला केला. यावर तिथे असणाऱ्या हत्तीच्या कळपाने काय प्रतिक्रिया दिली पाहा.

तुमच्याकडे पॅशन असेल तर भाषा कधीच आड येणार नाही. हे नाशिकमधल्या एका जोडप्यानं प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलंय.

भांडता भांडता दोघेही एस्केलेटरवरून खाली कोलमडून पडतात. पण दोघांची फाईट मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाही.

भारतीय महसूल विभागात सेवेत असणारे अधिकारी डॉ. भगीरथ चौधरी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत या धाडसी महिलेचे कौतुक केले…

मांजर आणि कुत्रा यांच्यातील अनोख्या मैत्रीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video: सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

नुकतंच अनिल कपूर यांनी नॉर्वेजियन ग्रुपसह ९० च्या दशकातील लोकप्रिय गाणे ‘एक लडकी को देखा तो…’ रिक्रिएट केले आहे.