Page 1340 of व्हायरल व्हिडीओ News

एका कासवाला चक्क डुक्करसारखं नाक आहे. डुक्करसारखं नाक असलेलं हा कासव पाहून साऱ्यांना भलतंच आश्चर्य वाटत आहे.

अनेकांना विचार करायला लावणारं हे गणितचं कोडं तुम्ही सोडवू शकता का? प्रयत्न करून बघा

उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत धर्मपरिवर्तनाची शिकवण दिली जात असल्याचा आरोप…

या व्हिडीओला आत्तापर्यंत ७४.२ हजार लोकांनी बघितलं आहे. कुत्र्यांच्या या व्हिडीओवर नेटीझन्सने विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेत हा प्रकार उघडकीस आला. या ब्लूटूथ चप्पलची किंमत ६ लाख रुपये आहे असं सांगण्यात येत आहे.

डान्सिंग दादीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. यंदा डान्सिंग दादीने ‘जवानी’ सॉंगवर देसी ठुमके लावत सर्वांना वेड लावलंय.

एक माणूस दहा मिनिटांसाठी दुकानात गेल्यावर तेवढ्यात त्याच्या कारमध्ये मधमाश्या आल्या. हे पाहून नेटीझन्स चक्रावले आहेत.

काही कपल्सना वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स करायला आवडतो. रोमान्समध्ये काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. पण या नादात अनेकदा ते भयंकर परस्थितीत…

बेला चाओ या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये खूप आहे. आता या गाण्याचं गुजराती व्हर्जन आलं आहे जे भारतीय वाद्यांसह सादर झालं.

आजची मुलं मोठ्यांना पाहून शिकतात…या व्हिडीओमध्ये वाहतूक नियम मोडले म्हणून चूक दाखवणारी गोड मुलगी देखील नेटकऱ्यांच्या पसंतील पडली आहे.

या १४ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ फूड ब्लॉगर दोयाश पथराबेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ड्रोनवर कावळा का हल्ला करतोय, असं काय झालं आणि पुढे नेमकं काय घडतं हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा.