Page 1403 of व्हायरल व्हिडीओ News
या व्हायरल व्हिडीओमधून लहान मुलाने एका गाण्यात संपूर्ण देशाची परिस्थिती सांगितली आहे.
अस्वल पूल पार्टीचा आनंद घेत असलेल्या या व्हिडीओवर नेटीझन्सने भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ ३.४ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.
कोल्हापूरची आर्टिस्ट अपूर्वा नानिवडेकर सिंघ हिने या प्रसिद्ध गाण्याचं मराठी व्हर्जन गायले आहे.
आरपीएफ जवान बिहारच्या जमालपूर रेल्वे स्टेशनवर वृद्ध व्यक्तीला आंघोळ करण्यास, कपडे घालण्यास मदत करताना दिसले.
ला पाल्मावरील लाव्हाने शेकडो घरे उद्ध्वस्त केली आहेत, परंतु एक घर सर्वत्र झालेल्या विनाशापासून वाचलं आहे.
रेल्वे रूळ क्रॉस करताना काळजी घ्यायलाचं हवी, नाही तर काय होत हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे.
अनारकली नेहमीच सेलिब्रिटींची आवडती वेशभूषा राहिली आहे. आमच्यावर विश्वास नाही? मग फक्त बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिच्या नव्या जाहिरातीच्या शूटवर…
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल. अंगावर शहारा आणणारा हा आवाज एकदा ऐकाच. एक मुस्लिम व्यक्ती महाभारताचं टायटल…
‘जर भाजपाआधीच्या सरकारने आपल्या लष्कराला फ्री हॅण्ड दिला असता तर उत्तम झालं असतं’